HW News Marathi
व्हिडीओ

राज्यपालांचं भाजपला पुन्हा झुकतं माप ? ‘या’ फोटोमुळे झाले ट्रोल !

वेळोवेळी ठाकरे सरकारवर निशाणा साधणाऱ्या एका भाजप आमदाराला राज्यपालांनी कोकण दौऱ्या सोबत नेल्यानं भगतसिंह कोश्यारी यांचा हा दौरा वादात वादात सापडण्याची चिन्हं आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज महाड आणि चिपळून दौऱ्यावर आहेत. पण सरकारी हेलिकॉप्टरमध्ये राज्यपालांसोबत भाजप आमदारही दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यपाल आणि आशिष शेलार दौऱ्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय म्हणाले? अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ. ——–

#LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday #BJP #SharadPawar #BhagatSinghKoshyari

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ती ‘ढ’ विद्यार्थ्यांची सभा; Eknath Shinde यांच्या सभेवर Bhaskar Jadhav यांची टीका

News Desk

फाटली म्हणून माघार घेतली!; ShivSena ने राणांना डिवचलं

News Desk

निवडणुकीचा अर्ज मागे घेतल्यानंतर Murji Patel यांची प्रतिक्रिया !

News Desk