HW News Marathi
व्हिडीओ

भाजप नेत्यांनो,तुम्ही अजित पवारांच्या बाजूने की विरोधात ? ठरवा एकदाचं..!

अजित पवार आणि भाजपचं नात कोणाला कळलयं ? हा प्रश्न नेहमी अनुत्तरीत राहतो.कारण अजित पवारांवर भरभरून प्रेम करणारा भाजप हा पक्ष त्यांना अडचणीत आणायचं असेल तेव्हाही भरभरून अडचणीत टाकतो.हे सगळ सांगायचे कष्ट घेतलेत कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष ज्यांना आपण अजित पवारांचे परंपरागत वैरी म्हणू शकतो त्यांनी अजित पवारांची CBI चौकशी करा म्हणुन थेट देशाचे गृहमंत्री अजित पवार यांना पत्र लिहीलय.

#AjitPawar #Amitshah #ChandrakantPatil #BJP #DevendraFadnavis #Maharashtra #SudhirMungantiwar #SinchanGhotala #CBI #ED

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Shinde यांची पक्षप्रमुख पदाकडे वाटचाल?

News Desk

Nawab Malik यांना सत्र न्यायालयाचा दिलासा; काय म्हणाले वकील Nilesh Bhosle?

News Desk

ऐनवेळी दौऱ्यात बदल करून मुख्यमंत्र्यांनी घेतली का घेतली विश्वजित कदम यांची भेट?

Seema Adhe