HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

महाराष्ट्रातील शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सुरुवातीच्या पहील्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील शाळांची निवड करण्यात आली आहे. त्या शांळांमध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मंगळवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात या १३ शाळांची घोषणा करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे गटात गेल्यानंतरही आढळराव पाटलांची गोचीच

Manasi Devkar

Raju Shetti | आघाडीत गेल्यामुळे नुकसान झालं असं वाटत नाही !

News Desk

Republic Day |हे आहेत दिल्ली गाजवणारे महाराष्ट्राचे चित्ररथ

News Desk