HW News Marathi
व्हिडीओ

मलबार हिल” नव्हे “रामनगरी”!- दिलीप लांडे

“मलबार हिल” या भागाचं नाव “रामनगरी” करण्यात यावे अशी मागणी महानगरपालिका सभागृहात केली आहे. सीता मातेच्या शोधार्थ निघालेल्या वेळी प्रभू श्रीरामचंद्र यांनी काही काळ येते वास्तव्य केले होते.त्यामुळे मलबार हिल चे नाव बदलून रामनगरी करावे अशी मागणी पालिका सभागृहात करण्यात आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी अशी मागणी केली आहे सदर सूचनेसाठी महापालिकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर,आयुक्तांकडे अभिप्राय साठी पाठवली जाणार आहे आयुक्त्यांच्या अभिप्राय मिळाल्यावर राज्य शासनाच्या मंजुरी साठी पाठवला जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ranjitsinh Mohite-Patil | रणजितसिंह मोहित- पाटलांना मंत्रिमंडळात डच्चू..?

News Desk

राज्यात पदवीधर निवडणुकीची जोरदार चर्चा, कशा होतात या निवडणुका? जाणून घ्या

News Desk

राज्यसभेच्या सहव्या जगेच्या शर्यतीत बंजारा समाज मैदानात

News Desk