HW News Marathi
व्हिडीओ

Mandeshi Festival ।पहा माणदेशी महोत्सवातील पारंपारिक नृत्य

साताऱ्याच्या माण या दुष्काळी भागातून अनेक उद्योजिका जाती, खलबत्ते अनेक प्रकारचे मसाले आणि माण येथील विविध वस्तू घेऊन मुंबईत दाखल झाल्या आहेत. माणदेशी फाऊंडेशतर्फे ३ ते ५ जानेवारी या कालावधीत रवींद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात माणदेशी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे हे तीसरे वर्ष आहे. माणच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे खेळ, लोकनृत्य, लोकसंगीत यांचा आनंद रोज येथे घेता येणार आहे. आज सकाळी उद्धाटनाच्यावेळी अशाच एका पारंपारिक नृत्याची झलक पाहायला मिळाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर मी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रीपदही सोडायला तयार आहे!”, Uddhav Thackeray स्पष्टच बोलले

News Desk

Sharad Pawar | ‘लफडी केली म्हणून भाजपमध्ये पलायन’.. पवारांची पोलखोल

Arati More

Chitra Vagh, Shivendraraje , Sangram Jagtap | भाजपमध्ये जाण्यास कारण की ….

swarit