HW News Marathi
व्हिडीओ

चोरीचे मोबाईल देशात व परदेशात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; Mankhurd पोलिसांची मोठी कारवाई

चोरीचे मोबाईल देशात व परदेशात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कार्यात मानखुर्द पोलीसांना यश आले आहे. तब्बल १७,८५,००० रुपयांचे एकुण ७८ मोबाईल फोन हस्तगत करून एकुण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहेत loans-cash.net. या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या मोबाईलचे आयएमईआय क्रमांकावरून व वर्णनावरून तो कोणत्या ठिकाणाहून कोणाकडून चोरी केला आहे याबाबत अधिक तपास मानखुर्द पोलीस करीत आहेत.

#Mankhurd #Crime #Police #Theft #MobilePhones #EMI #MankhurdPolice #MaharashtraPolice #Gang #Arrest #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घनगर आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंचे फडणवीस सरकारवर टीकास्त्र

News Desk

“हा मोदींच्या कॅबिनेटचा अपमान”,राणेंच्या मंत्रीपदावर संजय राऊत काय म्हणाले?

News Desk

“शिवसेनेला आई मानता मग…”; Sanjay Gaikwad यांची पुन्हा जीभ घसरली

News Desk