HW News Marathi
व्हिडीओ

Manohar Joshi | आज बाळासाहेब असते तर…

भाजप-शिवसेनेच्या युतीचा तिढा सुटला आहे. वारंवार स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने अखेर भाजपसोबत युती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसनेच्या युतीची सोमवारी अधिकृत घोषणा केली. या वेळी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी यावेळी बाळासाहेबांची आठवण काढली. तसेच सत्तेवर असतांना आणि नसतांना काय होत अस म्हणत त्यांनी आपला अनूभवही सांगितला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग कोट्यवधींचा बुलेट ट्रेन प्रकल्प का रद्द केला नाही ?

Gauri Tilekar

Anil Galgali | सरकार माहिती अधिकाराला संपविण्याचा प्रयत्न करत आहे !

swarit

‘मित्र’साठी मित्राची नियुक्ती, शिंदे-फडणवीस ट्रोल

Manasi Devkar