HW News Marathi
व्हिडीओ

Manohar Parrikar | मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने देशभरात हळहळ

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल म्हणजे रविवारी संध्याकाळी दुखद निधन झाले. मनोहर गोपाळकृष्ण पर्रिकर असं त्यांच पुर्ण नावं. ते ६३ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते स्वादुपिंडाशी संबंंधित असलेल्या कर्करोगाशी झुंज देत होते. ती झुंज संपली आणि त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यानंतर दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही कर्करोगाने निधन झाले होते . पर्रिकर यांच्या निधनंतर आज राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणेंची ‘एंट्री’ आणि जावडेकरांच्या ‘एक्झिट’मागे भाजपची नेमकी राजकीय रणनीती काय?

News Desk

ShivSena सोबतच्या बैठकीत काय घडलं?, Sambhajiraje Chhatrapati यांनी स्पष्टच सांगितलं

News Desk

“राज्यपालांना राहायचं असेल तर नीट राहावं, नाही तर …” – Ravikant Tupkar यांचा सल्ला

News Desk