HW News Marathi
व्हिडीओ

Manse | स्वगृही परतलो – शरद सोनावणे.

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आह.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती सोनावणे यांनी आज (११मार्च) हातावर शिवबंध बांधून पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना भवनात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. शरद सोनावणे हे पूर्वी शिवसेनेत होते,मात्र २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नकारल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करतन राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माणसेनेमध्ये प्रवेश केला होता.

#Manse #Rajthackeray #Sharadsonawne

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Tahckeray On Ayodhya Verdict | उद्धव ठाकरे अडवाणींना भेटणार,अयोध्येलाही जाणार….

Arati More

आजारी असतानाही Mukta Tilak मतदानासाठी हजर; Devendra Fadnavis यांची घेतली भेट

News Desk

Shivsena-BJP | मुख्यमंत्री भाजपचाच अन् प्रदेशाध्यक्ष दानवे !

News Desk