HW News Marathi
व्हिडीओ

मराठा आरक्षण आमच्यामुळे, विविध पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई

मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक विधानपरीषदेत आज मंजुर झाले आणि आरक्षण मिळाल्याच श्रेय लाटण्यासाठी विविध पक्षांमध्ये जोरदार लढाई सुरू झाल्याच गुरुवारी पहायला मिळालं. अनेकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतूक केलं आहे. तर शिवसेनेनं आपल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचं ट्टविट करुन सांगितल. तर दुसरीकडे हा अहवाल आधीच्या राणे समिताच्या अहवालासारखाच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंना अलर्ट ? “कुछ तो होने वाला है” जळगावात फिरणाऱ्या या मेसेजचा अर्थ काय ?

News Desk

…जेव्हा स्वतः फडणवीसच राणेंची कुंडली मांडतात; Vinayak Raut यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ

News Desk

हिंमत असेल तर औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ नामकरण करून दाखवा; Sanjay Raut यांचं आव्हान

News Desk