HW News Marathi
व्हिडीओ

Maratha Reservation | मराठा समाजाच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

राज्य सरकारनं मराठा आरक्षण लागू केले असलं तरी यंदाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण लागू होणार नाही असा निर्णय नागपूर खंडपीठानं नुकताच दीलाय. हे आरक्षण यावर्षी एवजी पुढील वर्षापासून लागू होणार असल्याच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सांगितल आहे. मात्र या निर्णयाचा फटका यंदा हजारो मराठा विद्यार्थ्याना बसणार आहे. आणि यामूळेच मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर निदर्शने केली. #marathareservation #marathamedicalstudents #mumbai #Protest

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निती आयोगाने राज्याला Corona Third wave चा कोणताही ईशारा दिलेला नाही

News Desk

घराघरात आणि राजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचे आगमन

Seema Adhe

Budget 2019 | बजेटमधून आम्हांला काय मिळालं ?

swarit