HW News Marathi
व्हिडीओ

मेट्रो ३ प्रकल्पाचे खोदकाम पूर्ण करून टनेल बोरिंग मशिन आली बाहेर

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत मुंबई मेट्रो लाईन ३ च्या सातव्या पॅकेजमधील सीप्झ स्थानकावर भुयारीकरणाचा दुसरा टप्पा बुधवारी 26 डिसेंबरला संपन्न झाला आहे. ५६८ मीटर चे भुयारीकरण केवळ १२५ दिवसात पूर्ण करण्यात आले. याकामासाठी २५० पेक्षा अधिक इंजिनीअर आणि इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमाने घेतले. भविष्यात मुंबई मेट्रो ३ मार्गिका छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, आरे कॉलनी, वर्सोवा-अंधेरी- घाटकोपर मेट्रो १ मार्गिका, आणि स्वामी समर्थ नगर- जोगेश्वरी-कांजुरमार्ग-विक्रोळी मेट्रो ६ मार्गिका व सीप्झ, एमआयडीसी यांसारख्या व्यावसायिक भागाशी जोडली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पालिकेच्या आरोग्य सेविकांचे धरणे आंदोलन

News Desk

BJP-Shivsena Alliance | युतीमध्ये भाजपचं “मोठा भाऊ” ! काय आहे आकड्यांचं गणित ?

Arati More

“Indira Gandhi यांचं ‘ते’ पत्र राहुल गांधींनाच देणार”

Manasi Devkar