HW Marathi
व्हिडीओ

Mission “Shakti” | अंतराळात “भारताचा सर्जिकल स्ट्राइक”


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संपूर्ण देशाला संबोधित केले आहे. अंतराळात भारताने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर आता चौथ्या स्थानी भारताचा तिरंगा फडकविला आहे. भारतीय शास्त्रज्ञांना अंतराळातील ३०० किमी अंतरावरील लक्ष्य भेदण्यात यश आले आहे. ‘अंतरिक्ष महाशक्ती’ म्हणून भारताचा उदय झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना म्हटले आहे. मोदींने डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. भारताकडून अँटी सॅटेलाईट (ए-सॅट) मिसाईल यांची चाचणी यशस्वी मोदी म्हणाले. #MissionShakti #A-SAT #NarendraModi #India

Related posts

Balasaheb Thackeray जयंती विशेष

runali more

Elections2019 | शिवाजी पार्कमधील जॉगिंग ग्रुपचे अनोखे मतदान

Atul Chavan

Brigadier Sudhir Sawant | निर्णायक लढाई करुन पाकीस्तानला नष्ट करा

Atul Chavan