HW News Marathi
व्हिडीओ

मनसे-भाजपच्या युतीसंदर्भात Devendra Fadnavis यांचं मोठं विधान

राज्यात सध्या चर्चा आहे ती फक्त मनसे (Mns) आणि राज ठाकरेंचीच (Raj Thackeray )… राज ठाकरेंच्या औरंगाबादल्या सभेने राजकारणातलं वातावरण टाईट केलं आहे. सगळीकडे या सभेचा मोठा बोलबाला आहे. मात्र अशातच गेल्या अनेक दिवसांपासू सुरू असलेल्या मनसे- भाजप (MNS-BJP Alliance) युतीच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. गुढी पाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदललेला गिअर आणि घेतलेली हिंदुत्वाची भूमिका सध्या गाजत आहे. या भूमिकेला भाजपचाही भरभरून पाठिंब मिळत आहे. अशातच आता मुंबई महापालिकेसह राज्यातल्या इतर मोठ्या महापालिका निवडणुकांच्या निवडणुका लागत आहेत. त्यामुळे मनसेच्या इंजिनवर सवार होऊन भाजप कमळ फुलवण्याचा प्रयत्न करेल अशा चर्चा सुरू आहेत

#RajThackeray #DevendraFadnavis #MNS #BJP ##HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उसापासून साखर हे सूत्र आता कमी असावं, Sharad Pawar यांची Nitin Gadkari यांच्याकडुन अपेक्षा!

News Desk

Ramraje,Udayanraje,Bhaskar Jadhav |उदयनराजे भाजपात,रामराजे आणि भास्कर जाधव शिवसेनेत..

Arati More

Sanjay Raut नेहमी सामनाच्या कार्यालयात असतात आज ते नाहीत,पण…! – Kishori Pednekar

News Desk