HW News Marathi
व्हिडीओ

इतर नेत्यांच्या सभेला माणसं जमा करावी लागतात; 16 अटी शर्तींवर नांदगावकरांची प्रतिक्रिया

ज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेसाठी जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. सायकल द्वारे राज ठाकरे यांच्या सभेचे निमंत्रण देण्यासाठी प्रचार करण्यात आला . 28 एप्रिल रोजी रात्री परवानगी मिळताच रात्रीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सभेची जय्यत तयारी सुरू केली आहे. तर या सभेसाठी रात्रीच सांस्कृतिक क्रीडा मंडळ भव्य मंडप तयारी सुरू झाल्याचे चित्र दिसून आले आहे. एका लाखापेक्षा जास्त नागरिक सभेला येणार असल्याची माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते दिलीप धोत्रे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे. राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला परवानगी मिळाल्या नंतर मणसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली.

#RajThackeray #BalaNandgaonkar #Aurangabad #MNS #SambhajiNagar #SandeepDeshpande #Azaan #Loudspeaker #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sushma Andhare यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

News Desk

बाप्पाच्या दर्शनानंतर अभिनेता Kartik Aryan म्हणाले…

News Desk

मैदान-ए-जंग….

Seema Adhe