HW Marathi
व्हिडीओ

भाजपचं “मिशन मुंबई”, शिवसेनेला धक्का ‘मनसे’ भाजपसोबत जाणार ?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून आता जोरदार तयारीला सुरुवात झाली आहेयाच पार्श्वभूमीवर, मुंबईत काल (18 नोव्हेंबर) भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपवून भाजपने निवडणुकीचं बिगूल फुंकलं. आणि मुख्य म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी आता भाजप आणि मनसे एकत्र येण्याची चिन्ह आहेत. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी आता या निवडणुकीत भाजप मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. त्यामुळे येत्या सर्व राजकीय घडामोडींकडे सर्वांचंच लक्ष आहे.
#UddhavThackeray #RajThackeray #DevendraFadnavis #BMC #AtulBhatkhalkar #Shivsena #MNS #BJP #Mumbai #Maharashtra

Related posts

Ajit Pawar On Hyperloop | पुणे-मुंबईकरांचं हायपरलुपचं स्वप्न भंगणार ? अजित पवारांचे संकेत..

Arati More

Bahiram Yatra | महाराष्ट्रातील सर्वात जास्त काळ चालणारी यात्रा

News Desk

ओवेसींना निजामांसारख हकलून लावणार…योगी

News Desk