HW News Marathi
व्हिडीओ

MNS On Marathi Bhasha Din Pune | मराठी भाषेच्या गौरवासाठी मनसेची “मी मराठी ,स्वाक्षरी मराठी “मोहीम

 

मराठी भाषा दिन राज्यभर उत्साहात साजरा केला जात आहे. त्यातच पुण्यातील कोथरुड येथे मनसेने मी मराठी, स्वाक्षरी मराठी मोहिम आजच्या खास मराठी भाषा दिनानिमित्त राबवली आहे. नेमकी काय आहे मोहिम याबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांशी आमची प्रतिनिधी आरती मोरे हिने बातचीत केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhagwat karad येताच Pankaja Munde समर्थकांनी सुरु केला राडा…

News Desk

Sadabhau Khot and Swabhimani | -‘सदाभाऊंच्या’ सभेत ‘स्वाभिमानीचा’ राडा..

Arati More

सरकार स्थापनेत माझा मुंगीचा देखिल वाटा नाही; पंकजा मुंडे यांचं वक्तव्य

News Desk