HW News Marathi
व्हिडीओ

Modi Government |अंतिम बजेटमध्ये करणार या घोषणा ?

मोदी सरकारचे निवडणुकिपुर्विचे शेवटचे बजेट लवकरच लोकसभेत सादर केले जाणार आहे. काही दिवसातच लोकसभा निवडणूका होणार आहे. त्यापुर्वी १ फेब्रुवारीला लोकसभेत हे बजेट सादर केले जाणार आहे. निवडणुकानंतर जे सरकार येइल ते पुर्ण आर्थिक वर्षासाठीचे बजेट जूनमध्ये सादर करेल, मात्र त्यापुर्वी सादर केलं जाणारं मोदी सरकारच हे शेवटचे बजेट खास असण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवुन सरकार आपल्या अंतरिम बजेट मध्ये काही महत्वच्या घोषणा करु शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आधीच सांगतो आम्ही ५० खोके एकदम ओक्के”- Gulabrao Patil

News Desk

संतप्त शेतकऱ्याने चक्क 1 एकर ऊसाला लावली आग

News Desk

Uddhav Thackeray Shivsena | युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप

Gauri Tilekar