HW Marathi
व्हिडीओ

Mumbai Dabbawala | मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या सोबत


संपूर्ण मुंबईला डब्बे पुरविणारे मुंबईचे डब्बेवाले गेल्या १२८ वर्षाची परंपरा जपत येणार्या निवडणूकीत देखील शिवसेनेसोबत असणार आहेत… त्याच बरोबर मतदारांनी मतदान करावे यासाठी अनेक सामाजिक संस्थाकडून जनजागृती केली जाते तसेच मुंबईचे डबेवाल्यांकडूनही अनेकवेळा जनजागृती होतांना दिसुन येते. यावर्षी लोकसभेच्या निवडणूकीसाठी मतदान करा असे आवाहन मुंबई डबेवाल्यांकडून करण्यात आलंय…सध्या तशी मोहीम मुंबई डबेवाल्यांकडून सुरू आहे ही मोहीम कशी आहे याबाबत मुंबई डबेवाला मंडळाचे अध्यक्ष उल्हास मुके यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी.

Related posts

अमृतसर दुर्घटना- चूक लोकांचीच

Atul Chavan

Ganpatrao Deshmukh | पक्षांतराच्या गर्दीत पक्षनिष्ठ गणपतराव देशमुख !

News Desk

Bhai Jagtap | मुंबईतील हजारो कोळी बांधवांना सरकार बेघर करतयं !

News Desk