HW News Marathi
व्हिडीओ

Mumbai Goa महामार्ग; मंत्र्यांचे दौरे, आश्वासनं गेली खड्ड्यात

कोरोना महामारीमुळे दोन वर्ष कोणतेही सन साजरे करण्यात येत नव्हते. मात्र, यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होताना पहिला मिळाला. दरवर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईवरून कोंकणात जात असतात. मात्र, त्यांना रस्त्याच्या दुरवस्थेला शरणागत व्हायला लागत आहे. गणेशोत्सवा पूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ह्यांनी ह्या मुंबई – गोवा महामार्गाची पाहणी करून रस्ते खड्डेमुक्त होतील असे आश्वासन दिले होते. मात्र, या आव्हानानंतर खड्ड्यात माती टाकून ततपूरते ते बुजवण्यात आले होते. पण पुन्हा ह्या रस्त्याची दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे

#MumbaiGoaHighway #Potholes #Mumbai #Goa #Highway #Westernexpresshighway #NitinGdkari #RavindraChavan #NationalHighways #Roadsafety #EknathShinde #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत Chhagan Bhujbal यांच मोठं वक्तव्य

News Desk

वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची ते! चंद्रकांत पाटील,राऊत,खडसेंमध्ये जुंपली

News Desk

अर्रर्रर्र… Ramdev Baba Amruta Fadnavis यांच्या समोर हे काय बोलून गेले

News Desk