HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईत MPSC च्या विद्यार्थ्यांचे भीक मांगो आंदोलन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2017 मध्ये RTO च्या ‘सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची’ भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात जवळपास 70 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये 832 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु उच्च न्यायालयात प्रकरण गेल्याने न्यायालयाने या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे 14 खासदार आमच्या संपर्कात, Prasad Lad यांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk

अजित पवार आणि महाविकासआघाडी पुणे भाजपचे १९ नगरसेवक पळवणार?

News Desk

Sushilkumar Shinde-Praniti Shinde | काँग्रेसला चांगले यश मिळेल याबाबत मला खात्री !

News Desk