HW News Marathi
व्हिडीओ

मुंबई -पुण्यात प्लाझ्मा थेरेपीची सुरुवात

कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार प्रयत्न करत आहे… केंद्राने महारा्ट्रात पूल टेस्टिंगची परवानगी दिल्याची माबिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.. तसेच, प्लाझ्मा थेरेपीनेही बाधितांवर उपचार करण्यास सुरुवात झाली आहे.. मुंबईत ही प्याझ्मा थेरेपी वापरण्यास सुरुवात झाल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली…तसेच, ३ कोरोनामुक्तांनी त्यांचा प्लाझ्नाही दिल्याची माहिती त्यांनी दिली..या पद्धतीसाठी लागणारी मशिन मुंबईच्या नायर रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले..तसेच, पुण्यातही या प्लाझ्मा थेरेपीला सुरुवात झाली आहे.. काही दिवसांआधी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP मध्ये महाजन, मुंडे आणि पर्रिकर कुटुंबीय अंधारात गेलेत- Sanjay Raut

News Desk

महाराष्ट्रात आता ‘या’ दुकानांना उघडण्यास परवानगी! १ जूनपासून लॅाकडाऊनही उठणार?

News Desk

Mahashivaghadi | डिसेंबर उजाडेपर्यंत महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थानापन्न होईल !

Gauri Tilekar