HW News Marathi
व्हिडीओ

इस्राईलमुळे मुंबईच्या समुद्राचं पाणी होणार गोड ! ठाकरे सरकारचा काय आहे प्रकल्प ?

मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी. आपल्याकडे आता अखेर इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे समुद्राच्या पाण्याला गोड करण्याच्या प्रकल्पाला अखेर वेग मिळाला आहे. कारण आता, मुंबई पालिका व आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजीज लि. दरम्यान मालाड, मनोरी येथील २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचा जो सामंजस्य करार आहे तो सोमवारी करण्यात आलाय. हा प्रकल्प एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल असून आज अनेक वर्षांच्या स्वप्नाला मूर्त रूप येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. निश्चितच या प्रकल्पासाठी महाराष्ट्र अभिनंदन आणि कौतुक व्हायला हवं.

#UddhavThackeray #Maharashtra #IsraelWaterManagement #IsraelWaterRecycling #IsraelWaterTechnology #AadityaThackeray #IDETechnologies

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस नेत्याने Uddhav Thackeray आणि Anil Parab यांच्याविरोधात High Court मध्ये का केली याचिका ?

News Desk

आंबा खाताय? तर जरा थांबा!, आधी हा व्हिडिओ जरूर पहा

News Desk

राजकारणातील अजातशत्रु म्हणजे गडकरी!, नाना पाटेकरांनी उधळली स्तुतिसुमनं

News Desk