HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईतले बाप्पा भारत पाक सीमेवर

मुंबईतल्या अनेक कार्यशाळांमध्ये गणेशोत्सवासाठी अनेक मोठ-मोठ्या, भव्य, देखण्या अशा गणेशमुर्ती बनविल्या जातात…. मुंबईतल्या गणेश मुर्तींचे देशभरात सर्वांनाचं आकर्षण असते, यंदा असेच एक बाप्पा भारत-पाक सीमेवर रवाना झालेत… किंग ऑफ एलओसी अशी ख्याती असलेले हे बाप्पा यंदाच्या गणेशोत्सवात भारत पाक सीमेवर विराजमान होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane | नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची पुन्हा नवी तारीख

Gauri Tilekar

पवार म्हणत असतील, ‘अरे या वयात मी इतका फिरतो आणि तू…’ ! चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंवर निशाणा

News Desk

“Coronavirus | ‘कोरोना १००% बरा होऊ शकतो ‘ डाॅक्टरांकडून ऐका तुमच्या प्रश्नांची उत्तरं ! “

Arati More