HW News Marathi
व्हिडीओ

“Namo TV | ऐन निवडणुकांच्या वेळी कसे आले ‘नमो’ टीव्ही चॅनल ? “

गेल्या काही दीवसापासुन मिडीयाच्या जगात आणि देशभर एका नविनच टिव्ही चॅनल ची चर्चा सुरु झाली आहे. या चॅनल च नाव आहे. नमो टिव्ही. आणि विशेष म्हणजे लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असतांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या नावाने हे चॅनल सुरु झाल्यामुळे या चॅनलची च्रर्चा जरा जास्तच होतांना दिसुन येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर येणाऱ्या बायोपिकची आतापर्यंत मोठी चर्चा होती. तर आता सुरु झालेल्या या नमो टिव्ही च्रॅनलच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधान आलयं. तर या टिव्ही वरुन वादही सुरु झालेला पाहायला मिळतोय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेतून Navneet Rana यांचा ठाकरेंवर घणाघात अन् केंद्राकडे तक्रार!

News Desk

नवीन सरकार येताच ‘Aarey Metro Car Shed’चा प्रश्न पुन्हा चर्चेत |

News Desk

देवेंद्रजींचा स्पीड आहे, ते जेव्हा अपॅाईंटमेंट मिळेल तेव्हा भेटी घेतात!- Chandrakant Patil

News Desk