HW News Marathi
व्हिडीओ

नाना पटोलेंनी फडणवीसांच्या विरोधात नागपूरमध्ये ठोकला शड्डू?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे..आणि आता थेट माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. काल महापालिका निवडणूक तयारीसाठी आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पटोले यांनी तसे सूतोवाच केले. त्यामुळे पुढील निवडणुकीत फडणवीस विरुद्ध पटोले असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

#nanapatole #devendrafadnavis #congress #bjp #nagpur #maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यपाल फार विचित्र माणूस”- Devendra Bhuyar

News Desk

मुख्यमंत्र्यांनी ‘ती’ घोषणा केली अन् Devendra Fadnavis यांनी भर सभागृहात घोटाळ्यांची यादीच वाचली |

News Desk

“…मग खुल्या व्यासपीठावर चर्चा होऊ द्याच”; ‘कर्ते-नाकर्तेपणा’वरून Munde भावा-बहिणीत जुंपली

News Desk