HW News Marathi
व्हिडीओ

नारायण राणेंची दिल्लीवारी फिक्स ! फडणवीसांचं नावही मंत्रीपदासाठी चर्चेत…

भाजपचे खासदार नारायण राणे नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डांसोबत दिल्लीत त्यांची बैठक होणार आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार होण्याची शक्यता असून चर्चेत असलेल्या सर्वच नेत्यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावून घेण्यात आल्याचं समजतंय.शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून आता भाजपत स्थिरावलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

#NarayanRane #ModiShah #DevendraFadnavis #HeenaGavit #KapilPatil #Ministers #Delhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांचं मोठं विधान! BJP सोबत कधीच कटूता नव्हती…

News Desk

वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर Narendra Modi सरकारचा मोठा खुलासा

News Desk

“देवेंद्र फडणवीसांनी त्या डबक्यात…”; Shinde यांच्या बंडानंतर Raut यांचा खोचक सल्ला!”

News Desk