HW Marathi
व्हिडीओ

Narendra Dabholkar Murder Case | सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोळकरांवर गोळीबार केला !


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील एक मोठी माहिती कोर्टासमोर आली आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरने सचिन अंदुरेच्या साथीनं दाभोलकरांवर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. मनोवैद्यकीय चाचणीत कळसकरने कबुली दिल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे.g

Related posts

राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील ? सेनेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Atul Chavan

Ashok Chavan | देवेंद्र फडणवीस आमच्या आमदारांना फोडतायत !

News Desk

Dhananjay Munde | …तर दीड डझन मंत्री काढायला हवे होते !

News Desk