HW Marathi
व्हिडीओ

Narendra Modi at Kedarnath | केदारनाथशी माझे वेगळे नाते !, ध्यानधारणेनंतर मोदींनी व्यक्त केली भावना


लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला आणि आज मतदानाचा शेवटचा टप्पा पार पाडतोय. प्रचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथ आणि बद्रिनाथची धार्मिक यात्रा करण्यासाठी गेले आहे. केदारनाथच्या मंदिरात जाउन त्यांनी पुजाअर्चा केली. रुद्रभिषेकही केला. यानंतर केदारनाथ येथील गुहेत ध्यानधारणाही केली. आपले ध्यान झाल्यानंतर त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत ध्यानधारणेनंतरची आपली भावना व्यक्त केली. केदारनाथशी माझे वेगळे नाते असल्याच त्यांनी सांगितलय. #Elections2019 #7phase #Narendramodi #Kedarnath

Related posts

Kirit Somaiya, Manoj kotak |मनोज कोटक यांच्या उमेदवारीवर सोमय्यांची प्रतिक्रिया

News Desk

भाजप कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस कार्यालयावर मोर्चा

News Desk

महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा चैत्यभूमी परीसरातून आढावा

News Desk