HW News Marathi
व्हिडीओ

Navneet Rana | नवनित राणांचे “काळ्या मातीत तिफन चालले”….

सर्वसामान्यांमध्ये मिसळुन जाण्याच्या आपल्या स्वभावामुळे प्रसिध्द असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनित राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी एका शेतकर्याच्या शेतात जाऊन सोयाबीनची पेरणी केली. यावेळी आमदार- खासदारांच्या या जोडगोळीला पाहायला लोकांनी चांगलीचं गर्दी केली. जय जवान , जय किसान चा नारा देत नवनित राणा यांनी वरुणराजाने बळिराजाला पुरेसी पाऊस द्यावा म्हणून प्रार्थना केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Supriya Sule यांनी फक्त म्हणावं सुप्रीम कोर्ट ‘मॅनेज’ झालंय, मग बघतो; Chandrakant Patil यांचा इशारा

News Desk

रवी राणांनी राजदंड पळवला,अध्यक्षांनी राणांना हकलले! विधानसभेत पुन्हा राडा

News Desk

फडणवीस कुटुंबियांची व्हिडिओच्या माध्यमातून नद्यांच्या संवर्धनाची जनजागृती

News Desk