HW News Marathi
व्हिडीओ

NCB च्या कारवाईत Rave Party मधून Shah Rukh Khan च्या मुलाला घेतलं ताब्यात!

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापेमारी करत ‘एनसीबी’ने शनिवारी रात्री मोठ्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. यामध्ये तीन महिलांसह 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या रेव्ह पार्टीचं बॉलिवूड कनेक्शनही समोर आलं आहे. या रेव्ह पार्टी संदर्भात सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्याचे वृत्त आहे. व्हिआयपी गेस्ट म्हणून तिथं बोलवलं होतं, असी माहिती एनसीबीला आर्यन याने दिल्याचं समोर आलं आहे.

#NCB #Mumbai #AryanKhan #ShahRukhKhan #Cordelia #RaveParty #CruiseDrugBust

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे गटाने आयोगासमोर केला ‘हा’दावा, पक्षाचा चिन्हाचा काय होणार?

Seema Adhe

Jitendra Awhad Vs Dipali Sayyad | जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिवसेनेकडून दिपाली सय्यद ..?

Arati More

उद्धव ठाकरे अज्ञानी मुख्यमंत्री, नारायण राणेंची जहरी टीका

News Desk