HW Marathi
व्हिडीओ

NCP And Devendra Fadnavis | ‘मी पस्तावतोय’ मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोस्टरबाजी..


कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्टरबाजी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘मी पस्तावतोय’ आशयाचे फलकराज्यामध्ये पुन्हा सत्तेवर येण्याचा नारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने राज्यभरात दौरा करत आहेत. शेवटच्या टप्यात हि यात्रा पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये सुरु आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांच्यामहाजनादेश यात्रेला होर्डिंग्जद्वारे विरोध करण्यात आला आहे.#DevendraFadnavis #NCPYouth #Mahajanadesh #AdityaThackeray

Related posts

मिझोरामध्ये मिझोरम नॅशनल फ्रंटला स्पष्ट बहुमत?

News Desk

कृपया आम्हाला मृत्यू द्या…

Kiran Yadav

Mood Maharashtra Jalgaon | भाजप सरकारमध्ये महिलांना सुरक्षित वाटते का ?

Arati More