HW News Marathi
व्हिडीओ

NCP-Jitendra Avhad | शरद पवारांनी इतिहास सांगितला, टिका नाही!

१७व्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज (१४ मार्च) लोकसभा उमेदवारांची पहिल यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीने पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. ही यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नवाब मलिक, हेमंत टकले उपस्थित होते. या यादीमध्ये महाराष्ट्रातील १० आणि लक्षद्वीपमधील १ अशा ११ नावांची घोषणा करण्यात आली आहे. #Loksabha2019 #Jitendraaavhad #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नका बाळगू सत्तेचा अहंकार”

News Desk

Uddhav Thackeray यांनी पहिला गेम केला तो म्हणजे Raj Thackeray यांचा!

News Desk

“गौमुत्राने स्वातंत्र्य मिळाले नाही”: रामदास कदम यांच्या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंची गर्जना

News Desk