HW News Marathi
व्हिडीओ

NCP Meeting Finished in Mumbai | राष्ट्रवादीची खलबतं, मोदींना देणार कडवी झुंज

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांची आज मुंबईमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, अजित पवार , सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल त्याचबरोब्र छगन भुजबळ ,धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते . साधारण दोन तास झालेल्या या पक्षबैठकीत अनेक लोकसभेच्या जागावाटपासह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विशेषतह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना म्हाडा मतदार संघातुन निवडणुक लढवण्या बद्दल आग्रह केला त्यावर शरद पवारांनी लवकरच त्याबाबत घोषणा करणार असल्याच नेत्यांनी सांगितल आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे राज्यपालांवर का चिडले ? हिंदुत्व आणि मंदीराबाबत वाद का झाला ?

News Desk

भाजप नेते Prasad Lad यांची प्रतिक्रिया

News Desk

धारावीने कोरोनाविरूद्धची लढाई कशी जिंकली ? | Coronavirus | Dharavi | Mumbai

swarit