HW News Marathi
व्हिडीओ

NCP- Smita Patil| मावळमधून स्मिता पाटील निवडणूक लढवणार ?

मावळ मतदारसंघात येणाऱ्या पनवेल आणि त्या लगतच्या परिसरात आर. आर. पाटील यांच्याबद्दल डान्स बार बंदीच्या निर्णयामुळे प्रचंड सहानुभूती आहे. राज्यात या भागात सर्वात जास्त डान्सबार होते. ते बंद झाल्यानं तरुण पिढी उद्धवस्त होण्यापासून वाचली आहे. डान्सबार बंदीच्या निर्णयाचा पुढे स्मिता पाटील यांनीही पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दलही या भागात सहानभूती आहे. त्याचबरोबर मावळ, पिंपरी चिंचवड या भागातही आर. आर. पाटील यांच्यामुळे स्मिता यांच्याबद्दल सहानुभूती असून त्याचा फायदा या मतदारसंघात होऊ शकतो अशी चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टाटा एअरबसचं खापर ‘मविआ’वर फोडण्याचा सरकारचा प्रयत्न – Supriya Sule

Seema Adhe

राजकीय भेटींनतर मनसे- भाजप युतीची नांदी ? काय आहे संदीप देशपांडेचा खुलासा?

News Desk

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर Sandeepan Bhumare यांची प्रातिकिया

Seema Adhe