HW News Marathi
व्हिडीओ

Mahim दर्ग्याचे ट्रस्टी Sohail Khandwani यांच्या घरावर NIA चा छापा

माहिम दर्ग्याचे ट्रस्टी सोहेल खंडवणी यांच्या घरावरही एनआयने छापेमारी केली आहे. तर खंडवली नवाब मलिकांची व्यवसायिक भागीदारी असल्याची माहिती मिळाली आहे. माहिम येथील बाबा फालुदाचे मालक अस्लम सरोटीया यांच्या घरी छापेमारी केली आहे. ग्रँट रोड भागातून सलीम फ्रूट नावाची व्यक्तीला एनआयएने ताब्यात घेतले आहे. तसेच १९९३ च्या बॉम्बब्लास्टरशी संबंधित एका आरोपीच्या घरी देखील एनआयने छापेमारी केली आहे.

#Mahim #GrantRoad #NIA #SohailKhandwani #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Soniya Gandhi यांच्या ED चौकशीवर Congress नेत्यांची प्रतिक्रिया!

News Desk

राजकारणातून 2 दिवस सुट्टी घेत मुख्यमंत्री पोहोचले बांधावर

News Desk

Vidhansabha अध्यक्ष पदाची एवढी घाई का?, Balasaheb Thorat यांचा राज्यपालांना सवाल

News Desk