HW News Marathi
व्हिडीओ

Nitin Gadkari म्हणतात,3 वर्षात भारतात America सारखे रस्ते होणार

येत्या तीन वर्षांत भारता देखिल अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते पाहायला मिळतील, असे विधान केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. देशभरात सध्या रस्तेनिर्मितीचे जाळ वेगाने पसरतये, तर या घडीला भारतात दररोज 38 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होतात आणि यापूर्वी रस्ते बांधणीचा वेग दिवसाला दोन किलोमीटर इतका होता, असे नितीन गडकरी यांनी शनिवारी अहमदाबाद येथील कार्यक्रमात स्पष्ट केले आहे. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते बनासकांठा आणि दिसाला जोडणाऱ्या 3.75 किमी लांबीच्या चौपदरी इलिवेटेड कॉरिडॉअरचे लोकार्पण करण्यात आले.त्या वेळी ते बोलत होते आणि मोदी सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांचा आढावा त्यांनी सांगितला.

#NitinGadkari #NarendraModi #BJP #RoadTransport #Maharashtra #Hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhavna Gavli यांच्यावर ED च्या धाडी, BJP कडून Rane यांच्या अटकेचा बदला?

News Desk

असा साजरा केला पवार कुटुंबाने रक्षाबंधन

News Desk

अजित पवारांची संजय राठोड यांच्याशी फोनवर चर्चा; नेमकं काय झालं?

News Desk