HW News Marathi
व्हिडीओ

NItin Nandgaonkar Exclusive | ‘मला महाराष्ट्र भगवामय करायचा आहे’

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. मुंबईतील मराठी माणसांच्या हक्कासाठी भांडणारे दोन महत्त्वाचे पक्ष म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. यातील नेत्यांनीही पक्षांतर केले असून त्यातील महत्त्वाचे नावं म्हणजे नितीन नांदगावकर. फेसबुकच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम नितीन नांदगावकर यांनी गेल्या काही वर्षांपासून केले आहे. सच्चा मनसैनिक म्हणून कार्यरत असतानाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नितीन नांदगावकर यांच्या पक्षांतराबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर नितीन नांदगावकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनीधी धनंजय दळवी यांनी..#NitinNandgaonkar #MNS #Shivsena #BalasahebThackeray #RajThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP- Ranjitsinh Mohite patil | रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा हट्ट राष्ट्रवादी पुरवणार का ?

Arati More

‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली, सामन्यातून जहरी टीका

Seema Adhe

“Navneet Rana आणि Raj Thackeray भाजपचा बोलवता धनी”; Vinayak Raut यांची हल्लाबोल

News Desk