HW News Marathi
व्हिडीओ

संप काळातील ST कर्मचाऱ्यांना वेतन नाहीच; तर Gunaratna Sadavarte यांच्या अडचणीतही वाढ

‘काम नाही, तर वेतन नाही’, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आता एसटी महामंडळ करणार आहे. त्यामुळे संपकाळात कामावर गैरहजर राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वेतन न देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. तर दुसरीकडे या आंदोलनाचं नेतृत्त्व करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सुद्धा अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळतंय. मुंबई, सातारा आणि कोल्हापूरनंतर आता बीडमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

#GunaratnaSadavarte #STStrike #STProtest #STBus #ThackeraySarkar #MSRTC #Beed #SataraPolice #BeedPolice #MumbaiPolice #MaharashtraPolice #SharadPawar #SilverOak  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिद्दीच्या जोरावर पठ्ठयाने बनवली टाकाऊ वस्तूंपासून ‘इलेक्ट्रिक जीप’

News Desk

७८ दिवसांपासून माहुलवासीयांचे ‘जीवन बचाव’ आंदोलन

swarit

२० एप्रिलनंतर तुमचं ॲाफिस चालु होणार का?

swarit