HW News Marathi
व्हिडीओ

राजकीय रोजगार हमीच्या मजूर कार्यकर्त्यावर न बोललेलं बरं : Sushma Adhare

चित्रा वाघ आमदारकी न दिल्याने नाराज आहेत. त्यामुळे सोयीच्या मुद्द्यावर ते चित्रविचित्र बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर बोललंच पाहिजे असं काही नाही. त्या अधून मधून बरळत असतात. त्यामुळे राजकीय रोजगार हमीच्या मजूर कार्यकर्त्यावर न बोललेलं बरं.. सोयीच्या भूमिका मांडणाऱ्या चित्रा वाघ सध्या आमदारकी न मिळाल्याने निराशेच्या गर्तेत अडकल्या आहेत”, अशी बोचरी टीका शिवसेना उपनेत्या अंधारे यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर केली.

#SushmaAndhare #ChitraWagh #BJP #NarayanRane #NiteshRane #NileshRane #Kokan #Sindhudurg #Shivsena #UddhavThackeray #AdityaThackeray #hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचा इशारा, “महाराष्ट्र असा-तसा वाटला का?”

News Desk

लोकल प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी “सेफ्टी सेन्सर”

News Desk

‘राज ठाकरेंची माफी मागा’ मनसेच्या खळखट्याकनंतर अ‌ॅमेझॉनची माघार!

News Desk