HW News Marathi
व्हिडीओ

ओबीसी समाजाच्या वतीने मुंबईत निदर्शने

राज्यातील ओबीसींना दिले गेलेले आरक्षण बेकायदेशीर असून ते त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका औरंगाबादचे मराठा आरक्षण अभ्यासक डॉ. बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. त्याविरोधात सराटे यांचा सकल ओबीसी समाज महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून निषेध करण्यात आला. शनिवारी दादर येथील स्वामीनारायण मंदिर परीसरात या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हा निषेध करण्यात आला. यावेळी ओबीसी समाज महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्षा कांचन नाईक यांच्या सह अनेक कार्यकर्ते याठीकाणी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांविरोधात चौकशी नाही”; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Darrell Miranda

“celebrity voting | दिग्गजांसह सेलिब्रिटींनी केले मतदान “

Atul Chavan

“Raj Thackeray घटनेशी प्रेम करतात की…” भोंग्यावरून Waghamare यांची खरमरीत टीका

News Desk