HW News Marathi
व्हिडीओ

Ola Uber – १७ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा संपावर

गेल्या १५ दिवसांपुर्वीच ओला उबर टॅक्सीचालकांनी तब्बल १२ दिवस संप पुकारला होता. ज्यामध्ये मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रातील ओला उबर टॅक्सीचालक सहभागी झाले होते. त्यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा होउनही कोणतेही ठोस निर्णय न झाल्याने टॅक्सीचालक-मालकांनी येत्या १७ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा संपाची घोषणा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कायद्याचे राज्य नसून दादागिरी आणि दबंगशाहीचे सरकार”, Manisha Kayande यांचा Shinde सरकारला टोला

News Desk

Prakash Aambedkar Exclusive | प्रकाश आंबेडकर एक्सक्लुझिव!

Arati More

‘खरी Shivsena माझीच असे मी म्हणायला पाहिजे’- Udayanraje Bhosale

News Desk