HW News Marathi
व्हिडीओ

पहा… विसर्जना दरम्यान कशी बुडाली बोट

गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या अपघातात कोणतीही जिवीत हाणी झालेली नाही. लालबागच्या राजाचे विसर्जन सोमवारी सकाळी करण्यात आले. रविवारी सकाळी निघालेली ही विसर्जन मिरवणुक तब्बल २२ तासांनी लालबाग वरुन गिरगावच्या समुद्र किनारी पोहचली. विसर्जना दरम्यान बुडलेल्या बोटीतील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. यावेळी बुडलेल्या महिलेसह एका मुलाला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC हे राजकीय संघर्षाचं नवं रणांगण? शिंदे-ठाकरे गट आमनेसामने

Chetan Kirdat

सीमेवरील मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर सक्तीचे कुटुंब नियोजन

News Desk

बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होईल !, मोठ्या नेत्याचं भाकीत

News Desk