HW News Marathi
व्हिडीओ

पालघर सामूहिक हत्याकांड प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द, गृहमंत्र्यांची माहिती

पालघर सामूहिक हत्याकांड प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द, गृहमंत्र्यांची माहिती. त्याचप्रमाणे पालघर सामूहिक हत्याकांड घटना घडल्यानंतर अवघ्या ८ तासांत पोलिसांनी १०१ जणांना ताब्यात घेतले आहे. या १०१ आरोपींमध्ये एकाही मुस्लिम व्यक्तीचे नाव नाही, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आत्महत्या ही सर्वात दुर्दैवी बाब- Abdul Sattar

News Desk

फडणवीस विरूद्ध अनिल परब ! विधानसभेत प्रचंड राडा …

News Desk

कोरोना अपडेट : महाराष्ट्रातून धावणार मजुरांसाठी विशेष रेल्वे

swarit