HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडे थेट रस्त्यावर उतरल्या…भाजप,महाविकासआघाडीबद्दल काय म्हणाल्या ?

“पुरग्रस्थानच्या मदतीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी स्वतः मदत फेरीस सुरुवात केली आहे जवळपास 6 बॉक्स मध्ये मदतीच्या स्वरूपाने दिलेले पैसे जिवनावशक मदत गर्जूपर्यंत पोहोचनार असल्याचे आश्वासन यावेळी पंकजा मुंडे यांनी दिले आहे जेवढे पैसे मदतीच्या रूपाने येतील त्याच्याबराबरीने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पुरग्रस्तांना देणार असल्याचेही पंकजा मुंडे माध्यमांशी बोलतांना म्हणल्या. 1 तास चालत चालत पंकजा मुंडे यांना चहा वाल्या नी आग्रह केला आणि आदराने पाणी चहा दिला यावेळी या ठिकाणच्या वेटर ने देखील पुरग्रस्थानसाठी मदत म्हणून पैसे दिले आहेत. परळीतुन व्यापरी वर्गातून पुरग्रस्थानच्या मदतीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.”

#PankajaMunde #BJP #mahavikasaghadi #uddhavthackeray #devendrafadnavis #MaharashtraFloods #Mahapur #Mahaflood

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत ‘ड्राय रन’ ची रंगीत तालिम अशी पार पडली!

News Desk

Aditya Thackeray | मी पहिला ठाकरे असलो तरी शिवसनेच्या परिवारातला पहिला नाही..

Arati More

पंकजा मुंडेच बीडच्या पालकमंत्री व्हाव्या, Pritam Munde यांनी व्यक्त केली इच्छा

News Desk