HW Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde Exclusive | आता खडसेंची नाराजी भाजप कशी दुर करणार?

पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपने पुन्हा एकदा तिकीट नाकारले आहे. खडसे यांना डावलून भाजपने राज्यसभेचा उमेदवार म्हणुन औरंगाबादचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर डाॅ. भागवत कराड यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. कराड यांच्या उमेदवाराने भाजपच्या नेत्यांच्याही भुवया उंचावलेल्या आहेत.

Related posts

Radhakrishna Vikhe Patil | राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात कुठले बटण दाबू?

Arati More

समाजाचे ‘आर्थिक’ गाडे आपल्यामूळे घसरले, सेनेचा भाजपाला टोला

News Desk

मलबार हिल” नव्हे “रामनगरी”!- दिलीप लांडे

News Desk