HW News Marathi
व्हिडीओ

गोपीनाथ मुंडेंच्या निकटवर्ती नेत्याचा भाजपला रामराम, पंकजा मुंडे म्हणतात…!

उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता मराठवाड्यातील भाजपनेते आणि माजी केंदीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवला आहे. दरम्यान, जयसिंगराव गायकवाड हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे, पंकजा मुंडे यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष होते. पंकजांनी यावेळी नेमकी काय प्रतिक्रिया दिलीये ? पाहूया
#PankajaMunde #JaisinghraoGaikwad #ChandrakantPatil #DevendraFadnavis #Maharashtra #Beed #Marathwada
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कधी ‘हो’, तर कधी ‘नाही’

News Desk

लातूर ग्रामीण ‘तिकीट घोटाळ्या’बाबत भाजपने उत्तर द्यावं ! धीरज देशमुखांचा पलटवार

News Desk

“महाराजांचे नुसते पुतळे उभारू नका…”; सर्वपक्षीय नेत्यांसमोर Nana Patekar यांचं दमदार भाषण |

News Desk