HW News Marathi
व्हिडीओ

OBC मुद्द्यावरून पंकजा मुंडे थेट मैदानात,पंकजा पक्षात खडसेंची जागा घेण्याच्या तयारीत?

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मैदानात एन्ट्री घेतली आहे. एकनाथ खडसेंसारखा नेता राष्ट्रवादीत गेल्यानंतर आता पंकजा मुंडे पक्षात खडसे यांची जागा घेणार का ? राजकीय वर्तुळात नेमकी काय चर्चा आहे. पाहुया

#PankajaMunde #OBC #EknathKhadse #BJP #Maharashtra #DevendraFadnavis #OBCCommunity #OBCReservation #GopinathMunde #VijayWadettiwar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भास्कर जाधवांनी उधळली भाजपची अभिरूप विधानसभा! फडणवीसांचा रुद्रावतार

News Desk

Chandrakant Patil – Raj Thackeray भेटीत ‘हे’ घडलं ! Exclusive माहिती…

News Desk

संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर…भाजपचा शिवसेनेला सज्जड दम!

News Desk