HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात ‘ॲापरेशन लोटस’ होणार का ? पंकजा मुंडे Exclusive

महाराष्ट्रातील राजकारणात कार्यकर्ते, नेते यांचं पक्षांतर सुरुच आहे. तसेच, अनेक राजकीय विषय गाजत आहेत. अशात ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात होणार का? याच्या चर्चा सुरु आहेत. यावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी एच.डब्ल्यू मराठीशी बातचीत केली आहे. काय म्हणाल्या पंकजा मुंडे पाहूयात…

#pankajamunde #bjp #operationlotus #mahavikasaghadi #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #congress #shivsena #ncp

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rahul Gandhi | काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आता मी नाही !

Atul Chavan

महाराष्ट्रासाठी मोठा दिवस, सत्तास्थापनेसाठी होणार दिगज्जांच्या भेटीगाठी

Gauri Tilekar

Anil deshmukh यांना CBI ने खरचं क्लीनचीट दिली का ? सत्य काय आहे पाहा सविस्तर

News Desk