HW News Marathi
व्हिडीओ

PankajaMunde,Udayanraje Bhosle | एक भाऊ गेला ,तरी हा भाऊ तुमच्याबरोबर.उदयनराजेंची पंकजांना ग्वाही 

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे, तसतसा प्रचाराचा जोर वाढत आहे. महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी राज्यापासून केंद्रापर्यंतचे मंत्री हजेरी लावत आहेत. आता माजी खासदार उदयनराजे भोसलेयांनीही परळीत प्रचारसभा घेतली आहे. यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंना एक भाऊ विरोधात गेला म्हणून काय झालं, हा भाऊ तुमच्यासोबत असल्याचं म्हणत पाठिंबा दिला. मी पंकजा मुंडे यांच्या विजयासाठीच आलो आहे, मी असाच परत जाणार नाही, असंही उदयनराजेंनीसांगितलं. #UdayanrajeBhosle #NCP #PankajaMunde #BJP #SharadPawar #shriniwasPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बाळासाहेबांच्या प्रेम,आशीर्वादामुळे कराड महापौर झाले’ Nitin gadkari नी जागवल्या आठवणी

News Desk

Ajit Pawar का भडकले? Raju Shetti यांच्या आमदारकीबाबत काय गौप्यस्फोट केला?

News Desk

Pune | दुर्दैवी घटना, जबाबदार कोण ?

News Desk